Paytm (पेटीएम), भारताचे #1 देयक ॲप, 45 कोटींहून अधिक भारतीयांद्वारे विश्वासपात्र. Paytm हे तुमच्या सर्व देयक गरजांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन आहे:
● Paytm UPI द्वारे तुमचा मोबाईल नंबर वापरून तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पैसे पाठवा. अगदी Paytm वर नसलेल्यांनाही.
● कोणताही QR कोड स्कॅन करा आणि किराणा स्टोअर, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट इ. येथे देयके करा.
● तुमचे मोबाईल रिचार्ज करा आणि तुमचे युटिलिटी बिल भरा (वीज, गॅस, पाणी, ब्रॉडबँड इ.).
Paytm ॲप आता टॉप भारतीय बँकांद्वारे समर्थित: ॲक्सिस बँक, HDFC बँक, SBI बँक आणि येस बँक, त्यांच्या सर्व युजर्ससाठी अखंड आणि सुरक्षित बँकिंग अनुभव सुनिश्चित करते.
सुरक्षित, विश्वसनीय आणि सुपरफास्ट UPI देयके
● तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि Paytm UPI वापरून कोणालाही पैसे ट्रान्सफर करा.
● तुमचे बँक अकाउंट बॅलन्स तपासा आणि Paytm वर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड पाहा.
● तुमचा UPI ID हा युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरून देयके करण्यासाठी वापरला जाणारा युनिक ID आहे.
● तुमचा UPI पिन सेट करा (4 किंवा 6-अंकी नंबर). UPI ॲपवर UPI ID तयार करताना पिन सेट करणे अनिवार्य आहे.
● प्रति दिवस ₹4000/- पर्यंतच्या अतिशय-जलद UPI देयकांसाठी UPI लाईट वापरा, कोणत्याही पिनची आवश्यकता नाही.
UPI च्या सोयीसह, Paytm मध्ये देखील रुपे क्रेडिट कार्डची चांगली सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही अगदी सहज व सुरक्षित देयके करू शकता.
Paytm वर रुपे क्रेडिट कार्ड वापरण्याचे लाभ
● क्रेडिट कार्डद्वारे UPI देयके: फक्त Paytm वर तुमचे क्रेडिट कार्ड सहजपणे जोडा आणि कोणत्याही CVV/OTP शिवाय कोणत्याही दुकानात देय करा
● त्रासमुक्त आणि सुरक्षित देयके: सर्वत्र क्रेडिट कार्ड बाळगण्याची आवश्यकता नाही
● रिवॉर्ड आणि कॅशबॅक मिळवा : तुमच्या सर्व Paytm देयकांवर रिवॉर्ड, कॅशबॅक कमवा
ऑफलाईन स्टोअर्स येथे सुरक्षित आणि काँटॅक्टलेस देयके
● Paytm UPI देयक ॲप, मोबाईल नंबर किंवा नजीकच्या रिटेल स्टोअर्स, फार्मसी, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप इ. येथे QR कोड स्कॅन करून देय करा.
ऑनलाईन स्टोअर्स येथे देय करा
● फूड डिलिव्हरी, किराणा, शॉपिंग आणि मनोरंजन ॲप्स/साईट्स आणि इतर 100+ ॲप्सवर देयक करा
सहज रिचार्ज आणि युटिलिटी बिल देयके
● तुमचा मोबाईल, DTH (टाटा प्ले, सन डायरेक्ट, एअरटेल DTH इ.) रिचार्ज करा किंवा वीज, ब्रॉडबँड, पाणी बिल, विमा प्रीमियम, ई-चलन, लोन EMI, नगरपालिका टॅक्स इ. भरा.
● जिओ रिचार्ज, एअरटेल रिचार्ज, वोडाफोन आयडिया (VI) रिचार्ज, MTNL आणि BSNL रिचार्जवर लेटेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आणि मोबाईल रिचार्ज ऑफर्स मिळवा
● कोणतेही फास्टॅग रिचार्ज करा
Paytm ONDC वर किराणा, फूड आणि होम डेकोर आयटम्स ऑर्डर करा
● तुम्ही फूड ऑर्डर करू शकता आणि मासिक किराणा खरेदी करू शकता आणि Paytm ONDC वर सर्वोत्तम डील्स मिळवू शकता.
मोफत क्रेडिट स्कोअर तपासा
त्वरित वैयक्तिक लोन मिळवा
● लोन रक्कम सुरुवात 50K पासून ते 25 लाख पर्यंत
● लोनची परतफेड 6-60 महिने
● वार्षिक व्याज दर (प्रति वर्ष मासिक घट): 10.99%-35%
● लोन प्रोसेसिंग फी: 0-6%
नोंद: वैयक्तिक लोन्स भारताच्या प्रदेशात केवळ भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत
लेंडिंग पार्टनर (NBFC):
● Hero Fincorp Ltd
● Aditya Birla Finance Ltd
● Incred
● EarlySalary (Fibe)
● Poonawalla Fincorp
उदाहरण:
लोन रक्कम: 100,000, व्याज 23%, प्रोसेसिंग फी 4.25%, कालावधी 18 महिने
लोन प्रोसेसिंग फी: ₹4250
स्टँप ड्युटी शुल्क: कायद्यानुसार लागू
EMI प्रति महिना: ₹6621
एकूण व्याज: ₹19178
वितरण रक्कम: ₹94785
देययोग्य रक्कम: ₹119186
ट्रेन, बस, विमानांसाठी तिकीटे बुक करा
● विमान तिकीटे बुक करा
● ऑनलाईन बस तिकीटे बुक करा
● रेल्वे ई-तिकीट बुकिंग, कॅन्सलेशन, PNR स्थिती आणि लाईव्ह ट्रेन स्थितीसाठी Paytm हा अधिकृत IRCTC पार्टनर आहे
आमच्याशी संपर्क साधा
One97 Communications Ltd.
वन स्कायमार्क, टॉवर-D, प्लॉट नं. H-10B,सेक्टर-98, नोएडा UP 201304 IN
*Paytm Money Ltd. ही One97 Communications Ltd. (Paytm) ची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे आणि ही NPS सेवांसाठी स्टॉक ब्रोकर (INZ000240532) आणि ई-पॉप (269042019) म्हणून SEBI आणि PFRDA कडे रजिस्टर्ड आहे